मैत्रेय कंपनीच्या मालमत्तेचा शोध घेण्यात यावा, तसेच मालमत्तेची जाहिर विक्री करून ठेवीदारांना परतावा देण्यात यावा, अशी मागणी जिल्ह्यातील कंपनीच्या ग्राहकांनी जिल्हाधिका:यांकडे केली आहे. सोमवारी सकाळी पीडित ग्राहकांनी भव्य मोर्चा काढून ही मागणी केली. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर तेथे सभेत रुपांतर झाले. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिका:यांना निवेदन दिले.
या मोर्चात हजारो ठेवीदार सहभागी झाले. त्यात पुरुष, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. विविध मागण्यांचे फलक त्यांनी हातात घेतले होते. नदीकाठावरील पांझरा चौपाटीवरून सकाळी 10 वाजता ठेवींदारांच्या या मोर्चास प्रारंभ झाला. मैत्रेय उपभोक्ता एवम अभिमर्ता असोसिएशनने या मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चा न्यू सिटी हायस्कूल, महापालिका कार्यालय व गरुडबाग मार्गे सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहचला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यानंतर मोर्चाचे 11 पदाधिका:यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यासाठी कार्यालयात गेले.
शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. चर्चेनंतर उपजिल्हाधिकारी भारदे यांनी, शासनामार्फत पाठपुरावा करण्याबाबत शिष्टमंडळाला आश्वासन दिले.
जिल्ह्यातील 300 कोटी अडकले
मैत्रेय कंपनीचे देशभरात 28 लाख ठेवीदार आहेत. धुळे जिल्ह्यातील सुमारे 3 लाख ठेवीदारांचा समावेश आहे. या ठेवीदारांचे सुमारे 300 कोटी रुपये मैत्रेय’च्या चारही कंपन्यांमध्ये अडकले आहेत, अशी माहिती मैत्रेय उपभोक्ता एवम अभिकर्ता असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप शिसोदे यांनी दिली.
मि लोकाना काय सागु पैसे कधि भेटनार
माझे ग्राहक खूपच गरीब आहेत .त्याचे पैसे केव्हा मिळणार आहे
गुजरात मे कब मीलेगे पैसे
मैत्रेय निवेशको का निवेश किया हुआ पैसा मिलने में क्या रूकावट है,किसीको पता हो तो प्लिज जानकारी दे...
Hamara paisa hame kab milega vapas..
Costumer bhi sab rishtedar hai iss maitrey kahi muh dikhane layak nahi rakha..
Garibo ko lutne ka kam laga rakha hai
અરે ભાઈ ૬ વર્ષ ની બદલે ૧૧ વર્ષ થયાં હજી એક રૂપિયો પણ નથી આવ્યો અરે યાર હિરા ઘસી ને દિકરી માટે ભેગા કર્યા હતા .. મને તો લાગે છે કે મોદી સરકાર ની મિલીભગત છે એજન્ટો પાસે જઈને પુછ પરછ કરીએ તો બહાનું કાઢે છે અને ફક્ત આશ્વાસન આપે છે
हमारे पैसे मिलते या नहीं
मैने मेहनत मजदुरी करके रूपये डाले थे मेरे रूपये मिलेगे या नही
हमारी पाॅलिसी समाप्त हो गयी है हमारा पैसा कब मिलेगा
माझे पैसे कदि मिळनार सर आम्ही खुप गरीब आहोत
हमे पैसे वापस होना। कब तक मिलेगा ये बता दो
Its almost 5 years but no one is getting the money.. Please refund our money.
माझ्या आजि न माझ्या नावान पैसे टाकले होते माझी आजी मरण पावली तरी मला पैसे मिळाले नाही गरीबाचा पैसा काढा
मैत्रेय तमाझे पैसे आहे शेतात जाऊन पैसे टाकले काही घेऊ पण नाही मिळाले आमचे पैसे दया हो साहेब मॅडम
कोर्टाने निकाल दिलेला असून देखील ग्राहकांना त्यांचा परतावा मिळत नाही. कृपया वरिष्ठांनी यात जातीने लक्ष घालून गुंतवणूकदारांना त्यांचा पैसा मिळवून द्यावा ही विनंती
मैत्री कंपनी के पैसे कब मिलने वाले मिले गे की नहीं?
Mere paise kab milege aure mera 5grahak he unke paise kab milege ham garibhe plz
नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Question Bank International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity
Gujrat Ahemdabad me maiyrey ka. Rupiya kab hamare Account me ayega?