छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पहाते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात. हिला ग्रामसभेची कार्यकारी समिती असेही म्हणतात. महाराष्टात लागू असणारा मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958 कलम 5 अन्वये ग्रामपंचायतीचा कारभार चालतो. नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना असतो. निर्मितीसाठी किमान 600 लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण 300 आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी 7 व जास्तीत जास्त 17 असून ते लोकसंख्येवर निश्चित करण्याचे अधिकार जिल्ह्याधिकाऱ्यांना असतात.
एस सी महिला सरपंच्या विरुद्ध अविश्वास ठरावा करिता 9 सदस्य असल्यावर किती सदस्य पाहिजे?
सदस्य मधुन महिला राखीव जागेतील ११सदस्य असलेल्या महिला सरपंचवरिल अविश्वास ठराव मंजुरीसाठी किती सदस्यांनी अविश्वास ठराव मंजुरी करिता लागतील
ग्रामपंचायत मध्ये नऊ सदस्य असल्यास. ओपन महिला सरपंच अविश्वास ठराव किती सदस्य पाहिजे
काबळे धनराज बबन on 25-09-2018
Opa महिला सरपंच 9 सदसय आहेत तर अविश्वासाचा
ठराव किती सदस्यत मान्य होईल.
पोलीस पाटील यांच्यावर अविश्वास ठराव कसा आणावा
Obc mahila sarpanch virudh aviswas sathi 7 sadyasa paiki kiti sadhyasa lagtat
आठ सदस्य असणारे ग्रामपंचायत मध्ये महिला सरपंच आहे अविश्वास ठराव साठी किती सदस्य हवेत
सर्व साधारण महिला 7 सदस्य अविश्वास ठराव कसा आणा
अविश्वास प्रस्ताव के खिलाफ अपिल करणे की जानकारी
अविश्वास ठरावा करिता 9 सदस्य असल्यावर किती सदस्य पाहिजे?
9 हमारे गाव मे नऊ सदस्य की ग्रामपंचायत है आरक्षित ओपन महिला आहे तो उनके उपर अविश्वास ठरवलाने मे कितने सदस्य होना चाहिए
अविश्वास ठराव तहसीलदार कडे कसा दाखल करायचा... व याचा निर्णय किती दिवसात व कसा घेतला जातो...
GRAM PANCHAYT SADSAYA KO CHUN KE ANE KE Bad 3 RI LADKI HUI WO SADASYA KO HATAYA JA SAKTA HAI.KYA
एस सी महीला सरपंच विरुध्द अविव्श्नास ठरावा करीता ९ सदस्य असल्यावर किती सदस्य पाहीजेत?
सर्व साधारण महिला 7 सदस्य अविश्वास ठराव कसा आणायचा
9 सदस्य रामपंचायत अविव्शस ठराव कसा आणि कधी आनता येईल
सरपच सदस्य तुन निवडला तर अविश्वास किति दिवसात आणता येतो
2020 la ghrampanchayt nivalnuk jali asatya Jat vedatha phramn pahat atim date kontho
ओ बी सी महिला सरपंचावर अविश्वास ठराव आणायला 13 सदस्य असल्यास ठराव मंजूर व्हायला कीती सदस्य पाहिजे
ग्रामपंचायत का एक सदस्य सलग 10/12 ग्रामपंचायत मिटींग/सभा में गैरहजर थे लेकीन जब सरपंच/उपसरपंच का अविश्वास ठराव होता है तब उस सदस्य को सभा मे हिस्सा लेना चाहीए क्या नही.
Opa महिला सरपंच 9 सदसय आहेत तर अविश्वासाचा
ठराव किती सदस्यत मान्य होईल.
महिला सरपंच 9सदश अविश्वास साठी किती सदश लागतील
सात सदस्य आहेत अविश्वास ठरावासाठी किती सदस्यांची आवश्यकता आहे
पोलिस पटिल यांच्या वर अविश्वास ठराव कसा आणावा
नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Current affairs International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity
Opa महिला सरपंच 9 सदसय आहेत तर अविश्वासाचा
ठराव किती सदस्यत मान्य होईल.