यमुना नदी ही गंगा नदीची सर्वात लांब असलेली उपनदी आहे. हिचा उगम यमुनोत्री बर्फरांगातून झाला असून त्याची उंची 6387 मीटर एवढी आहे. या नदीचे खोरे 366223 चौरस किलोमीटर पर्यंत पसरले आहे. या नदीची लांबी 1376 किलोमीटर असून ती गंगा नदीला अलाहाबाद येथे मिळते. याच ठिकाणी सरस्वती नदीही गुप्त स्वरुपात असून या ठिकाणी या तीन नद्यांचा संगम झाला असे मानले जाते. या त्रिवेणी संगमाला मोठे धार्मिक महत्व असून या ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. ही नदी उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरयाणा, उत्तर प्रदेश व दिल्ली या राज्यातून वाहते. वाहात आलेल्या सुपीक मातीमुळे गंगा व यमुना नदीमधील पट्ट्यात जे 60500 चौरस किलोमीटरचे दोआब तयार झाले आहे ते देशाचचे एक मोठे धान्याचे कोठार समजले जाते. 57 दशलक्ष लोक हे यमुना नदीच्या पाण्यावर अवलंबून असतात. दिल्लीला मिळणारा 70 टक्के पाणी पुरवठा यमुना नदीपासून होत असतो. पावित्र्याच्या दृष्टीकोनातून ही नदी गंगा नदीइतकीच पवित्र समजली जाते.
गंगा व यमुना नदीच्या जलप्रदुषणाची कारणे व परिणाम
गंगा नदीचे कारणे व परिणाम
Ajun pahije Hoti mahiti
Changli ahe pn ankhi thodi havi hoti
Drown a chart
Nice information thank you so much.
Ganga and yamuna rivers ki information marathi me chahiy
Please Marathi madhe mahiti dya
सुंदर आहे
Ganga and yamuna rivers ki information marathi me chahiy
नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Question Bank International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity
Yamuna nadichya jalpradushanachi karne VA parinam pahije