महाराष्ट्रातील Stree Sant Kavayitri माहिती महाराष्ट्रातील स्त्री संत कवयित्री माहिती

महाराष्ट्रातील स्त्री संत कवयित्री माहिती



Pradeep Chawla on 12-05-2019

प्राचीन मराठी वाङ्मयात संतकवयित्रींनी मोलाची भर घातली आहे. आद्य कवयित्री महदंबा, संत परंपरेतली जनाबाई, मुक्ताबाई, वेणाबाई यांसारख्या अनेक कवयित्रींनी मराठी वाङ्मयात अमिट ठसा उमटविला आहे. डॉ. शैला गावंडे लिखित ‘दहा संतकवयित्री’ या पुस्तकातही या संतकवयित्रींच्या साहित्य संपदेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आला आहे.सुरुवातीला संत व संतसाहित्याचे विश्लेषण लेखिकेने केले आहे. संत म्हणजे काय? इथपासून ते संतसहित्याची व्याप्ती, संतांनी केलेले संतांचे वर्णन, संतसाहित्यातील नाममहिमा व गुरुगौरव, संतसाहित्याचा उद्देश, संतसाहित्याचे स्वरूप याविषयाचे विश्लेषण पुस्तकात येते. यादवकाळातील महदंबा, मुक्ताबाई, जनाबाई या प्रमुख संतकवयित्रींविषयी माहिती देताना यादवकालीन परिस्थिती काय होती, याची ओळख लेखिका करून देते. तत्कालीन सामाजिक, राजकीय, धार्मिक स्थितीचा आढावा लेखिकेने या प्रकरणात घेतला आहे.

मराठी संतकवयित्रींबरोबरच वेणाबाई व अन्य कवयित्रींविषयीची माहिती, त्यांची लेखनवैशिष्टय़े लेखिका सांगते. या संतकवयित्रींविषयी वाचताना त्या ज्या काळात होत्या, त्या काळाच्या दृष्टीने खूपच प्रगल्भ, विचारी होत्या हे या पुस्तकातून जाणवते. मराठी संतकवयित्रींविषयी परिपूर्ण विश्लेषण करणारे असेच हे पुस्तक आहे. मराठी साहित्याच्या अभ्यासकांबरोबरच संतसाहित्याची आवड असणार्‍यांनाही हे पुस्तक अधिक उपयुक्त ठरेल.




सम्बन्धित प्रश्न



Comments Tanuja on 11-07-2022

महाराष्ट्रातील संत कवयित्री माहिती

Tanuja on 11-07-2022

महाराष्ट्रातील संत कवयित्री माहिती Mrathi

Manda neware on 11-07-2022

Maharashtratil sant kabiyitri


Ankush raut on 24-02-2022

Madhayugin Maharashtra tul sant kavyitri vishayi liha

Dnyanadev Dhekale on 06-12-2021

Sant mahiti

Dnyanadev Dhekale on 06-12-2021

Mahiti sant kavyitri

जवाब दे on 02-12-2021

महाराष्ट्रातील कवयित्रींची माहिती


प. अ. सो on 05-11-2021

संत कवयित्री ची माहिती



संत जनाबाई on 12-05-2019

माहिती

Muktadai shoart infrmation on 04-12-2020

Muktadai all information for shoart language marithi writing

लांद on 23-06-2021

लांड

डणथथमभढ on 10-07-2021

महाराष्ट्रातील स्त्री संत कवयित्री याची माहिती सागा


Samrth on 15-07-2021

4 Santa name

Ananya yantaman on 11-09-2021

Stre santa kaviytri maheti melava

बममडमगम on 11-10-2021

एक पागल इसान कोण है ?



नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Question Bank International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।






Register to Comment