sfdsf
07/12/2021 : राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत रत्नागिरी शहरात भूमित विद्युत वाहिनी टाकणे बाबत.
07/12/2021 : महसूल विभागातील महसूल, भूमी अभिलेख तसेच नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालयासाठी स्थापन करण्यात आलेल्या एकत्रित प्रकल्प अंमलबजावणी समितीमध्ये प्रधान सचिव (वने) यांचा सदस्य म्हणून समावेश करणेबाबत.
26/11/2021 : कार्यालय अधिक्षक, गट-ब पदावरील पदोन्नतीचा मानीव दिनांक मंजूर करणेबाबत.
25/11/2021 : दुबई येथे होणाऱ्या वर्ल्ड एक्सपो 2020 साठी दिनांक 28 नोव्हेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 येथे अधिकाऱ्यांचा प्रशासकीय दौरा.
18/11/2021 : कोव्हीड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी महाव्यवस्थापक, बेस्ट (BEST) यांना निधी वितरित करण्याबाबत.
17/11/2021 : उपजिल्हाधिकारी व तहसिलदार या गट-अ संवर्गातील परिविक्षाधीन उमेदवारांकरीता निर्माण करण्यात आलेल्या अधिसंख्य पदांना मुदतवाढ देणेबाबत.
17/11/2021 : जुलै, 2021 मध्ये उद्भवलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित नागरिकांना मदत देण्याबाबत.
17/11/2021 : नक्षल हल्ल्यात मृत पावलेल्या नागरिकांच्या वारसांना मदत देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत
16/11/2021 : राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत रत्नागिरी शहरात भूमिगत विद्युत वाहिनी टाकणे बाबत.
15/11/2021 : सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरीता इको टुरिझम राज्य योजनेअंतर्गत पाणथळे, सरोवरे इत्यादी ठिकाणाच्या जैवविविधतेचे व्यवस्थापन (2406 2295) लेखाशीर्षांतर्गत अनुदान वितरण करण्याबाबत.
check link below-
http://mumbaisuburban.gov.in/pdf/common/maharajaswa_GR.pdf
गावठान नंबर 1सातबार आहे पन1976साली हा सातबारा प्रोपटी मज सिटीसर्व पन सातबारा प्रमाने नेद जाली नाही शेत्र 38गुढे आहे पन नावावर 2गुढेआहे पन दुरूती कसी करावी याची माहीती मिळावी
Hi
माझ्या वडिलांनी १९८८ मध्ये ४ एकर शेती घेऊन ती शेती मोठ्या भावाच्या नावाने केली सात बारा मध्ये अ पा क अशी नोंद आहे ज्या वेळी शेती घेतली त्यावेळी दोन भावांचा जन्म नव्हता पण आज रोजी त्यांना सात बारा मध्ये कशे सामावून घेतले जाईल उपाय सांगा
एन टी कँटीगीरी करीता नाँन
मालमत्ता कर वारसा हक्क हस्तांतरणाचा जि आर क्रमांक अपेक्षित.
घरकुल योजनेय नाव आहे का
9970979866
पुनरसथापनेनंतरची वारषीक वेतन वाढ
Annual salary increament after rejoining the service after suspension.
मी शासन सेवेत १/९/९४ ला जॉइन झालो। वरिष्ठ अधिकारी यांचे दिरंगाईने स्थाई २०११ मधे तसेच १२वर्षाचा आश्वासित लाभही तेव्हाच दिला।मला आता २४वर्षाची आीश्वासित वेतन-वृद्धि लाभ मिळेल का?त्यासाठी काय करावे?
कृपया मार्गदर्शन करावे
Eclss जमिनी वरील अतिक्रमण बाबद् शासन निर्णय
मैजे नारपोली ता पनवेल जि रायगड विषय संपादन केलेली पण वापरात न आलेली जमीन परतमिळणे बाबत.
महोदय
माझे मालकीची व हक्क नोंदीस माझे नांवावर मालकी ची असलेली जमिन मैजे नारपोली ता पनवेलजि रायगड येथील भुमापन क् 45/0ही आहे या जमिनीपैकी 0_02_5इतके क्षेत्र आहे त्या पैकी उसरणलघुपाटबंधारे योजनेच्या म.ज.सुं.प्र.अंतग॔त गेलेली आहे तर उरलेली क्षेत्र फळ 0_003 इतकी जागा शिल्लक घरातली आहे तरउरलेलीयेथे मला घर बाधायचे आहे तर मला MSRDC कडणा परवागी घ्यायाची असल्यास कायरावायचे आहे तर मला काय करावेलागेल तर मला परवानगी मिळेल त्याचा नीयमासर आहे की हद्दीतपासून 9 मीटर रोड साठी सोडा वी लागते तर मी यात नीयमात बसत नायतर मी काय करावयचे तर मला घर बांधल्यास परवानगी मिळेल
एन टी कँटीगीरी करीता नाँन
मालमत्ता कर वारसा हक्क हस्तांतरणाचा जि आर क्रमांक अपेक्षित.
घरकुल योजनेय नाव आहे का
Cast validity great in 2017
शेकर्याच्या जमिन घेऊन त्याना दूप्पट मोबदला देण्याची योजना महाराष्ट्र शासनाने जाहीर केली आहे व त्या जमिनी ज्याना जमिन नाही अषा दारीद्र्य रेशे खालील लोकाना द्यायच्या आहेत याची पूर्ण जि आर कशा पंद्धती ने आहे ते सागने
नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Question Bank International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity
रस्ता वहिवाट G.R.