कॅरम खेळाचे Niyam कॅरम खेळाचे नियम

कॅरम खेळाचे नियम

Pradeep Chawla on 11-10-2018


चौकोनात खेळला जाणारा कॅरम आता केवळ चार बोर्डापर्यंतच मर्यादित ठेवून क्रिकेटच्या ‘ट्वेण्टी-20’प्रमाणे हा खेळ जलद व लोकप्रिय करण्याचा धाडसी निर्णय 2 मार्च 2009 रोजी अखिल भारतीय कॅरम संघटनेने घेतला. कॅरम या खेळाला जास्तीत जास्त लोकप्रियता मिळावी, खेळात आक्रमकता आणावी व खेळाचे आयोजन नियोजित वेळेत करून निरनिराळ्या प्रसारमाध्यमांद्वारे खेळाचे चित्रीकरण लोकांना दाखविण्याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे.
आतापर्यंत कॅरम सामने उपउपान्त्यपूर्व फेरीपर्यंत आठ बोर्डाचे, तीन गेम व त्यानंतर 25 गुणांचे तीन गेम या पद्धतीने खेळविले जात होते. परंतु 1 एप्रिल 2009 पासून नवीन नियमांप्रमाणे हे सर्व सामने चार बोर्डाचे तीन सेट म्हणून खेळविले जाणार असून, पहिल्या व दुसऱ्या सेटनंतर दोन मिनिटांचा अवधी खेळाडूस त्याच्या प्रशिक्षकाशी सल्लामसलत करण्यासाठी दिला जाणार आहे. यापूर्वी खेळाडूस त्याच्या मॅचच्या वेळेनंतर पंधरा मिनिटे अतिरिक्त वेळ मॅच रिपोर्टिगकरिता देण्यात येत होता. शिवाय दोन बोर्ड सरावाकरिता / कॅरमची लेव्हल स्ट्रोक व गुळगुळीतपणा तपासण्याकरिता दिले जात होते. यापुढे खेळाडूंना मॅचच्या नियोजित वेळेपूर्वी पाच मिनिटे अगोदर आपल्या कॅरमवर उपस्थितीची नोंद करावी लागेल व त्यास केवळ तीन मिनिटे सरावासाठी म्हणजे कॅरम टेस्ट करण्यासाठी दिली जाणार आहेत. कोणतीही अनाऊंसमेण्ट व पुकार न देता वेळेवर बोर्डावर उपस्थित न राहणाऱ्या खेळाडूस बाद केले जाऊन उपस्थित सर्व खेळाडूंचे सामने एकाच वेळी दिलेल्या नियोजित वेळेवर सुरू करण्यात येतील. कॅडेट, सबज्युनिअर व ज्युनिअर गटांसाठी प्रत्येक सेटकरिता 22 मिनिटांचा अवधी ठेवण्यात आला आहे. यामुळे सर्व सामने आखलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सुरू करून वेळेवरच संपतील व स्पर्धेचे निटनेटके आयोजन करणे आयोजकांना शक्य होणार आहे, तसेच सर्व सामने चार बोर्डाचे असल्यामुळे स्पर्धा कालावधीही कमी दिवसांचा होऊन त्यामुळे जास्तीत जास्त स्पर्धा खेळाडूंना मिळण्याची दाट शक्यता आहे. प्रत्येक डाव खेळण्यासाठी यापूर्वी पंधरा सेकंदांचा अवधी खेळाडूकडे असे तोही आता कमी करून केवळ दहा सेकंदाचा करण्यात आल्यामुळे खेळ जास्त जलद व आक्रमक होईल यात शंका नाही; परंतु अशा निर्णयामुळे पुरेसा विचार करून खेळणाऱ्या खेळाडूंवर अतिरिक्त दडपण येईल व कित्येक खेळाडूंना वेळेत न खेळू शकल्याने खेळण्याची संधी गमवावी लागेल, तर घाईघाईने खेळण्याच्या नादात कित्येक चुकीचे निर्णय खेळाडू घेताना दिसतील. खेळताना शरीराची कमीत कमी हालचाल यापुढे खेळाडूस करावी लागेल. अन्यथा दहा सेकंदाचा फटका अशा खेळाडूस मिळू शकेल.
कॅरममध्ये क्वीन / राणीचे फारच महत्त्व आहे; परंतु यापुढे क्वीन / राणी घेतल्यावर तिला कव्हर करण्याची गरज नाही. शिवाय क्वीन / राणीचे गुण तीन अंकावरून दोन अंकावर आणून तिचे महत्त्वच कमी करण्यात आले आहे. यापुढे स्वत:ची एक सोंगटी घेतलेल्या खेळाडू क्वीन घेण्यास पात्र ठरेलच; परंतु स्वत:च्या सर्व सोंगटय़ा घेऊन तो शेवटीही क्वीन घेऊ शकेल. यामुळे क्वीन / राणीमुळे बोर्ड लांबणार नसला तरीही खेळातील क्वीन कव्हरची थरारकता कमी झाल्यामुळे खेळातील मजा कमी होईल, अशी प्रतिक्रिया खेळाडूंमध्ये आहे. क्वीन / राणीचे गुण मिळविण्याकरिता आता गुणसंख्येची कोणतीही मर्यादा नसून प्रत्येक सेट हा 23 अंकाचा असेल व खेळाडूस कोणत्याही परिस्थितीत जास्तीत जास्त 11 गुणच मिळू शकतील. प्रत्येक सेट हा केवळ चार बोर्डाचा असल्यामुळे कोणताही सेट 23 अंकांनी पूर्ण होण्याची शक्यता यापुढे कमीच आहे.
चुकीचा डाव खेळल्याबद्दल यापूर्वी खेळाडूस दंड म्हणून प्रतिस्पध्र्यास मोठा बोर्ड देऊन मॅच गमाविल्याची कित्येक उदाहरणे आहेत, मात्र यापुढे असे होणार नाही कारण चुकीचा डाव खेळण्यास खेळाडूने बोर्डावर स्ट्रायकर ठेवताचक्षणी त्याचा फाऊल देण्याची जबाबदारी आता बोर्ड पंचावर असेल व बोर्ड पंचाचे ध्यानात न आल्यास प्रतिस्पर्धी खेळाडूने ते लक्षात आणून द्यायचे आहे.
दोन्ही खेळाडूंचे समान गुण झाल्यास यापुढे सामना टायब्रेकरवर नेण्याचा एक नवीन परंतु खेळात उत्कंठा वाढविणारा नियम यापुढे आपल्याला पाहायला मिळेल. यात पंच नाणेफेकीने खेळाडूस खेळी किंवा जागा निवडण्याची संधी देणार असून, खेळाडूच्या विरुद्ध बाजूस वर्तुळाच्या रेषेच्या आत एक सोंगटी लावली जाणार असून, प्रत्येक खेळाडूस आळीपाळीने तीन वेळा ती सोंगटी घेण्याची संधी दिली जाणार आहे. जो खेळाडू जास्त वेळा ती सोंगटी घेईल तो विजयी घोषित केला जाईल. परंतु दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी तीन वेळा सोंगटय़ा घेतल्या तर सामना सडन डेथवर जाईल व खेळाडूस पुन्हा आळीपाळीने त्याच जागेवरील सोंगटी घेण्याची संधी दिली जाईल. यापैकी जो खेळाडू सोंगटी चुकेल तो हरला असे घोषित केले जाईल. मात्र यात किमान एका खेळाडूने ती सोंगटी घेणे आवश्यक आहे.
एखाद्या खेळाडूने त्याच्या सर्व सोंगटय़ा घेतल्यावर फक्त क्वीन / राणी बोर्डवर असेल तर प्रतिस्पर्धी खेळाडू स्वत:ची एक सोंगटी घेऊन राणी व नंतर त्याच्या इतर सोंगटय़ा घेऊ शकेल. बरं त्याने त्याच्या सर्व सोंगटय़ा घेतल्या तर त्यास राणीचे गुण मिळू शकतील.
कॅरमचे इतर सर्व नियम, तसेच ठेवून या सुधारित नियमांनी यापुढे सर्व सामने खेळविण्याचा हा अखिल भारतीय कॅरम संघटनेचा निर्णय यापुढे सर्व स्पर्धामध्ये लागू होणार आहे. त्यामुळे एकीकडे खेळ जलद होत असताना त्याची नजाकत कमी होईल असे वाटत असले तरीही खेळाची भविष्यात होणारी प्रगती लक्षात घेता तूर्त तरी या नियमांप्रमाणे खेळण्याव्यतिरिक्त कोणताच पर्याय खेळाडूंकडे नाही. या नवीन नियमांमुळे कित्येक धक्कादायक निकाल पाहायला मिळतील. ज्या खेळाडूंचा ब्रेक चांगला त्यास या नियमांचा फायदा होऊ शकेल. तर एखाद्या खेळाडूने घेतलेली आघाडी भरून काढणे प्रतिस्पध्र्याला चार बोर्डात कठीण जाणार आहे.

Advertisements


Advertisements


Comments Vijay on 23-02-2024

प्रतिस्पर्धी खेळाडू ची सोंगटी डायरेक्ट मारून अवघड करू शकतो का

Vaibhav on 28-03-2023

जर कॅरम खेळताना आपला du गेला आणि आपण चान्स घेतला तर लगेच आपण राणी काढू शकतो का

Onkar chalke on 21-03-2023

नवीन नियमाप्रमाणे आपली एक सोंगटी घेतल्या नंतर आपण क्वीन / राणी घेऊ शकतो आणि राणी घेतल्या नंतर कव्हर नाही घेतली तरी चालते. आपल्या सर्व सोंगट्या घेतल्या नंतर शेवटी राणी घेतली तरी चालते.

Advertisements

कॅरम नियम on 08-01-2023

आखरी मे राणी और काळी दोनो एकसाथ चलेगा तो पॉईंट किसको मिळता है खुदका

Ajay raut on 13-11-2022

जर रानीच्या आधी कवर काढला तर किती गुण द्यावे

Avantika Vaidya on 25-10-2022

Carrom kaise khelte hain

Shrikant shejul on 19-10-2022

Ager pale king Jay aur use cover Kai Chans par pueen nikali aur pueen Kai Chans par cover nikale to same vai Ko Kay mailaga ?

Advertisements

Sidharth gaikwad on 08-08-2022

आगर मेरे पास एक कवडी हे और सामने वालेके दोन तो ओ हेरी कवडी जानबुझ के मार सकता हे क्या

Ayub Abdulsab sayyed on 29-06-2022

राणी के किणने गूण होते है,? राणी डालने के बाद कव्हर लेना जरुरी है क्या?

How to arrange board on 24-02-2022

How to arrange the board

Guillermo on 30-01-2022

SLOTPG แตกง่าย สล็อตออนไลน์เว็บตรง ไม่มีขั้นต่ำ อันดับ 1 ที่ได้รับความนิยมกันอย่างมากในกลุ่มนักเล่นการพนันจากทั่วโลก

PGSLOT เว็บหลัก ของพวกเราเป็น เว็บไซต์slot

online ที่เปิดบริการ เกมสล็อตออนไลน์ ผ่านระบบอินเตอร์เน็ตซึ่งจะประกอบไปด้วยเกมต่างๆหลายเกมที่จะทำให้ทุกคนได้พบกับประสบการณ์ใหม่ที่ไม่เคยพบ เช่นเกม

slot,บอล , บาคาร่าออนไลน์ , รูเล็ต ,

หวยออนไลน์ , blackjack ,

POKER , เกมยิงปลา และอีกหลากหลายที่จะทำให้ slot pg

แตกบ่อย ของพวกเราสามารถดูแลสมาชิกของเราได้ทั่วโลก เนื่องด้วยทางเข้าของพวกเราอยู่ต่างประเทศ จะทำให้สามารถรองรับผู้เล่นได้ทั่วโลกไม่ว่าจะเป็นทุกๆท่านที่อยู่มูมไหนของโลก slot pg เว็บหลัก ของเราก็พร้อมเปิดบริการนักพนัน อยู่ประจำกับคณะทำงานมากประสิทธิภาพมีประสบการณ์การทำงานมากยิ่งกว่า 2 ปีมีทีมงานมากกว่า 200 คนที่พร้อมเปิดให้บริการนักพนันตลอด 24 ชั่วโมง หรือผู้เล่นเกิดข้อสงสัย ต้องการปรึกษาเกี่ยวกับ เว็บไซต์SLOT ของพวกเรา ก็สามารถทักหาทีมงานเราได้ตลอดเวลา สล็อต pg แตกบ่อย คือ ค่ายเกมสล็อตที่เล่นง่ายที่สุด โบนัสแตกบ่อย แตกบ่อยที่สุด เรามีเกมให้นักเดิมพันเล่นกันไม่อั้นเกม สล็อตPG เว็บใหม่ ที่พวกเราได้รวบรวมมากกว่า 500

เกม ที่มีโบนัสแตกหนัก

แจ็คพอตแตกหลายครั้งทุกๆท่านสามารถเล่นเกม สล็อตออนไลน์ได้อย่างเพลิดเพลิน มาพร้อมบริการดีๆหลายได้แก่ slotpg

แตกหนัก เครดิตฟรีสล็อต

ที่นักพนันทุกท่านสามารถเล่นslot onlineฟรีได้ทุกเกมของพวกเราซึ่งทุกท่าน บริการ slot damoได้ง่ายๆ pg slot เว็บหลัก มีแบบ เกมที่เข้าใจง่าย เล่นง่ายไม่ซับซ้อน มาด้วยกราฟฟิกที่งามสมจริง

เสียงที่คมชัด เอฟเฟคเสียงที่น่าตื่นตาตื่นใจ มาพร้อมระบบและเปิดให้บริการดีๆต่างๆหลายเพราะบริการจากผู้สร้างโดยตรงจากต่างประเทศ SLOTPG แตกง่าย มีใบรับรอง พร้อมกับสิทธิประโยชน์มากมายได้แก่ โปรโมชั่นต่างที่

เราได้เตรียมมาให้ทุกๆท่าน เพียงแค่ทุกท่าน สมัครสมาชิก เว็บตรงสล็อตออนไลน์

กับ เราเท่านั้นสมัครเพียงไม่กี่ขั้นตอนทุกๆท่านก็จะได้ โปรโมชั่นหลาย กับทาง สล็อตpg เว็บใหญ่ ค่ายเกมที่ให้ ค่ายเกมสล็อตออนไลน์ ค่ายสล็อตออนไลน์ ที่ให้หลายกว่า ค่ายเกมสล็อต อื่นๆกันเลย เว็บตรงสล็อตออนไลน์ ไม่มีขั้นต่ำ ของพวกเราบริการแล้วผ่าน บริการและระบบฝากถอน AUTOถอนเงินไม่มีขั้นต่ำ ฝากเงินไม่มีขั้นต่ำ เพื่ออำนวยความสะดวกนักเสี่ยงดวงให้หลายอย่างที่สุด พร้อมระบบและบริการต่างๆต่างหลายอย่าง เช่น ฝากเงิน

ไม่มีขั้นต่ำ หรือ ไม่มีขั้นต่ำในการฝากถอน 1 บาทก็สามารถเล่น , ไม่มีขั้นต่ำในการฝากถอน ภายใน 10 วินาที ,

ไม่จำกัดจำนวนครั้งในการฝากถอน บริการฝากถอนออโต้ฝากถอนไม่มีขั้นต่ำนักเดิมพันที่เข้ามาเป็นสมาชิกของพวกเรา ถึงทุนน้อยก็สามารถร่วมสนุกสนานกับ้ราได้

เบท 1บาทก็สามารถเล่น เว็บตรงไม่ผ่านเอเย่นต์ ไม่มีขั้นต่ำ ได้ทุกเกมเพื่อให้ทุกๆท่านที่มีทุนน้อยได้สนุกกับ pgslot แตกหนัก ค่ายสล็อต เกมที่ให้ ค่ายเกมสล็อตออนไลน์ ต่างๆที่เราได้รวบรวมมาให้ทุกท่านกันเลย

ยังไม่หมดเท่านั้น พีจีสล็อต แตกง่าย ที่พวกเรารวมรวมมาไม่เพียงแต่ ค่ายเกมสล็อตออนไลน์ slotpg เว็บหลัก

เท่านั้นยังมี pg slot แตกง่าย

, slotxo เว็บหลัก , ทางเข้าเล่น JOKER123 ,

ซุปเปอร์สล็อต แตกหนัก ,

SLOT AMB เว็บใหม่ , สล็อต pp เว็บหลัก แล้วก็ค่ายสล็อตออนไลน์อื่นๆอีกหลายค่ายเกมสล็อต ที่จะทำให้ทุกท่านสามารถเล่น เว็บหลัก

, สล็อตxo แตกง่ายได้ไม่เบื่ออีกต่อไปเล่นได้ไม่อั้นเพิ่มความสนุกถึงขั้นสุด สูตรสล็อต pg

Advertisements

Onkar chalke on 10-01-2022

या वर सांगितलेल्या नियमाप्रमाणे अजून नियम अमलात आले नाहीत असे वाटते.

Advertisements

Rehan on 21-07-2021

कवर घाले तो क्या होगा

जया जगताप on 09-07-2021

जर राणि च्या आधि कवर काढला तर किती गुण दयावे

आझाद on 21-05-2021

सेवटचि गोटी पाकिट अचानक गेली तर गुण किती मिळतिल

रवी on 26-11-2020

राणी घेतांना ड्यू झाला तर राणी बाहेर काढतात आणि आपला डाव जातो.

की कव्हर घेण्यासाठी आपण खेळू शकतो.

की आपली जी सोगती असेल ती बाहेर काढतात

Advertisements

सचिन on 23-07-2020

राणी घेतांना ड्यू झाला तर राणी बाहेर काढतात आणि आपला डाव जातो.
की कव्हर घेण्यासाठी आपण खेळू शकतो.
की आपली जी सोगती असेल ती बाहेर काढतात

Advertisements

Sanvi on 07-07-2020

जर दोन्ही बाजूस दोन सोंगट्या असती आणि समोरच्या ने रानी काढून विरुद्ध बाजूची सोंगटी काढली तर रानी कोनाची होईल .

Advertisements

Is tham allows in carrom on 03-05-2020

Is tham allows in carrom bord not for game only regular paisa pani

Siddhesh on 14-04-2020

जर आमच्या 3 सोंगट्या असतील आणि समोर एक असेल आणि त्यांनी जर राणी आणि माझी कवडी काढली तर चालेल का

अरुण इंगळे on 25-03-2020

मेरा सवाल. खेलते वक्त जीसपर बैठे है वह सीट हिला सकते है क्या।

Tushar on 02-02-2020

कँरम खेळ प्रकल्प प्रस्ताविक कैसै लिखे


Advertisements

आप यहाँ पर gk, question answers, general knowledge, सामान्य ज्ञान, questions in hindi, notes in hindi, pdf in hindi आदि विषय पर अपने जवाब दे सकते हैं।
नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Current affairs International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity


इस टॉपिक पर कोई भी जवाब प्राप्त नहीं हुए हैं क्योंकि यह हाल ही में जोड़ा गया है। आप इस पर कमेन्ट कर चर्चा की शुरुआत कर सकते हैं।

Labels: , , , , ,
hello
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।

अपना जवाब या सवाल नीचे दिये गए बॉक्स में लिखें।