ग्रामपंचायत निवडणूक कायदा
कोणत्याही सरकारी/निमसरकारी कार्यालयामध्ये गेल्यावर सर्वसामान्य नागरिकाला ज्या छळणुकीला, दप्तरदिरंगाईला, अरेरावीला, लाचखोरीला तोंड द्यावे लागते, त्यामुळे त्याला प्रचंड मनस्तापाला तोंड द्यावे लागते. अनेकदा अन्याय झाल्यावर त्याला असे का? कोणत्या नियमांनी? कोणी ठरवले? कधी ठरवले? असे अनेक प्रश्न पडतात. पण त्याची उत्तरे कोण देणार म्हणून तो अन्याय सहन करून गप्प बसतो. मात्र 2005 साली सर्ंपूण देशात लागू झालेल्या माहिती अधिकार कायद्याने सर्वसामान्य नागरिकाला शासकीय कामकाजासंबंधी सर्व माहिती मिळण्याचा हक्क प्राप्त झाला आण्ाि त्याचे जीवन सुखी होण्याचा जणू मूलमंत्रच मिळाला. शासकीय कामात वर्षानुवर्षे शासकीय गोपनीयता कायदा दाखवून गोपनीयता ठेवणाऱ्या शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना आता नागरिक खुलेआम असे का? कोणत्या नियमाने? कशासाठी? असे प्रश्न विचारून माहिती मागू शकतात. शासकीय कामात पार्रदशकता यावी, शासकीय कर्मचारी व अधिकारीही जनतेला उत्तरदायी असावेत आण्ाि भ्रष्टाचारावर नियंत्रण यावे या तीन उद्देशांनी 12 ऑक्टो. 2005 या दिवशी माहिती अधिकार कायदा 2005 या देशात लागू झाला. दुर्दैवाने, कायदा येऊन नऊ वर्षे होऊन गेली, तरी हा कायदा नक्की कसा वापरावा याची माहिती नऊ टक्के नागरिकांनाही समजली नाही. खरे तर या माहिती अधिकार कायद्याच्या कलम 26प्रमाणे केंद्र व राज्य शासनाची जबाबदारी आहे की सर्वसामान्य जनतेपर्यंत/पददलितांपर्यंत या कायद्याची माहिती पोहोचवणे. मात्र गेल्या नऊ वर्षात सरकारने जाणूनबुजून यासाठी प्रयत्न केले नाहीत.
Grampanchayat me nokari karne wala grampanchayt election ladh sakata hai kya
grampanchayat sadasas mahiti
रोजगार सेवकास किवा कूटूबातिल सदस्याला ग्रामपंचायत निवडनुक लडविता येते का?
3apate ahe dattak dile 1 chalate ka
ग्रामपंचायत लढवण्याची तो त्या गावाचा किती वर्ष पासुन रहिवासी पाहिजे
एका महिलेला पहिल्या प्र्सितीत दोन मुले झाली व दुस-या प्रसूती मध्ये एक मुलगी झाली. अशी एकूण तीन आपत्तय आहेत तर ती व्यक्ती ग्राम पंचायत निवडणुकीत सरपंच म्हणून भाग घेऊ शकते का?
यादीत नाव आहे याचा अर्थ तो ग्रामसभेचा सदस्य होईल का
सर, एखाद्या व्यक्तीचॆ दोन गावच्या मतदान यादी मध्ये नाव असेल तर त्या व्यक्तीला ग्रामपंचायत निवडणूक उमेदवार म्हणून निवडणूक लढवता येते का? येत असेल किंवा नसेल तर तसा जीआर किंवा परिपत्रक कुठे मिळेल कृपया माहिती द्यावी ही नम्र विनंती
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम नुसार सदस्य होणेसाठी जवळचे नातेवाईक (भाऊ)यांचे अतिक्रमण असल्यास तो उमेदवारी साठी अर्ज भरू शकतो का?
ग्रामपंचायत निवडणुकीत पूर्ण निकालानंतर एक प्रभागात मतदान मशीन मध्ये फॉल्ट आला असेल तर त्याला काय नियम आहेत
Apty at
अगर कोई महिला चुनाव में जीत के आएं और उसके बाद किसी बच्चे को जन्म देती है तो क्या उसका सदस्यत्व रद्द हो सकता है।
चुनाव के बाद अगर वो बच्चे को जन्म दे रही है तो इसके लिए कोई रुल है जो उसका सदस्यत्व रद्द कर सके
koi umidvar candidate mrs hai uska mr koi goverment job karta hai yaha education sansta me to uska parmication latter hona chahiye yaha nahi
तिसरी आपत्त 2001 में जन्मा हो तो
समाज कल्याण वस्तिगृह अधिक्षक ग्रामपंचायत निवडणुक
लढवू शकतो का व सरपंच पद भोगू शकतो का काय आहे नियम
ग्रामपंचायत कर्मचारी निवडणूक लढवू शकतो का ग्रामपंचायत निवडणूक
आप यहाँ पर gk, question answers, general knowledge, सामान्य ज्ञान, questions in hindi, notes in hindi, pdf in hindi आदि विषय पर अपने जवाब दे सकते हैं।
नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें
Culture
Current affairs
International Relations
Security and Defence
Social Issues
English Antonyms
English Language
English Related Words
English Vocabulary
Ethics and Values
Geography
Geography - india
Geography -physical
Geography-world
River
Gk
GK in Hindi (Samanya Gyan)
Hindi language
History
History - ancient
History - medieval
History - modern
History-world
Age
Aptitude- Ratio
Aptitude-hindi
Aptitude-Number System
Aptitude-speed and distance
Aptitude-Time and works
Area
Art and Culture
Average
Decimal
Geometry
Interest
L.C.M.and H.C.F
Mixture
Number systems
Partnership
Percentage
Pipe and Tanki
Profit and loss
Ratio
Series
Simplification
Time and distance
Train
Trigonometry
Volume
Work and time
Biology
Chemistry
Science
Science and Technology
Chattishgarh
Delhi
Gujarat
Haryana
Jharkhand
Jharkhand GK
Madhya Pradesh
Maharashtra
Rajasthan
States
Uttar Pradesh
Uttarakhand
Bihar
Computer Knowledge
Economy
Indian culture
Physics
Polity
इस टॉपिक पर कोई भी जवाब प्राप्त नहीं हुए हैं क्योंकि यह हाल ही में जोड़ा गया है। आप इस पर कमेन्ट कर चर्चा की शुरुआत कर सकते हैं।