मादाम Kama यांची माहिती मादाम कामा यांची माहिती

मादाम कामा यांची माहिती

GkExams on 12-01-2023


मादाम कामा यांची माहिती : भारतीय क्रांतिकारक महिला आणि परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ मादाम भिकाजी रुस्तुम कामा यांचा आज जन्मदिन. 24 सप्टेंबर 1861 रोजी मुंबई येथे त्यांचा जन्म झाला. 1902 मध्ये इंग्लंडमध्ये त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली.


दादाभाई नौरोजींना ब्रिटिश संसदेत महत्त्वपूर्ण सहकार्य केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या इंग्लंडमधील वास्तव्याच्या, सावरकरांच्या अलौकिक वक्तृत्वाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. आणि त्या ‘अभिनव भारता’च्या सदसस्या झाल्या.


क्रांतिविषयक वाङ्मय प्रसिद्ध करणे, भारताविषयी जोशपूर्ण व्याख्याने देणे आणि क्रांतिकारकांना सर्वतोपरी सहाय करणे हेच जीवनकार्य मानू त्यांनी आपला परदेशातील कालखंड व्यतीत केला.


1907 च्या ऑगस्टमध्ये जर्मनीत भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत सरदारसिंग राणांच्या बरोबर त्यांनी भारतीय स्वतंत्र्याचा ठराव मांडला आणि ‘वंदे मातरम’ हा मंत्र असलेला तिरंगा फडकाविला. अशी ही भारतीय स्वातंत्र्याची क्रांतिज्वाला 11 ऑगस्ट 1936 रोजी निमाली.


Source : marathi.webdunia.com

Advertisements


Advertisements


Comments Nishant on 09-11-2022

मैडम भिकाजी कामा कौन थी

गीता on 02-12-2021

मादाम हींदि माहीती

5.mahilay.jo.samaj.sudharika.thi on 27-02-2019

5.mahilay.jo.samaj.sudharika.thi

Advertisements


Advertisements

आप यहाँ पर gk, question answers, general knowledge, सामान्य ज्ञान, questions in hindi, notes in hindi, pdf in hindi आदि विषय पर अपने जवाब दे सकते हैं।
नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Current affairs International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity


इस टॉपिक पर कोई भी जवाब प्राप्त नहीं हुए हैं क्योंकि यह हाल ही में जोड़ा गया है। आप इस पर कमेन्ट कर चर्चा की शुरुआत कर सकते हैं।

Labels: , , , , ,
hello
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।

अपना जवाब या सवाल नीचे दिये गए बॉक्स में लिखें।